बेबो देतेय कुकिंगचे धडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 10:37 IST2016-03-27T17:37:27+5:302016-03-27T10:37:27+5:30
बेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान ही सध्या अर्जुन कपूरसोबतचा चित्रपट ‘की अँण्ड का’ मुळे खुप चर्चेत आहे. तिने ...
.jpg)
बेबो देतेय कुकिंगचे धडे?
ेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान ही सध्या अर्जुन कपूरसोबतचा चित्रपट ‘की अँण्ड का’ मुळे खुप चर्चेत आहे. तिने नुकतेच माध्यमांना पोळी गोल कशी लाटायची ? हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.
सध्या ती ‘की अॅण्ड का’ च्या प्रमोशनमध्ये बिझी असून एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिने चक्क पोळ्या कशा करायच्या ते करून दाखवल्या. तिने ते एक आव्हान म्हणून घेतले होते. तिचा ‘का’ म्हणजेच अर्जुन कपूरही तिला मदत करतो पण शेवटी मिसेस खान गोल पोळी बनवतेच.
आता फक्त ते ज्याचे त्यानी ठरवायचे की, ती खरंच गोल दिसते का की कशी? चित्रपट हा आर. बल्की यांचा ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट १ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.