​बिग बी पुन्हा होणार मेणाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2016 03:34 PM2016-05-06T15:34:06+5:302016-05-06T21:04:06+5:30

होय, जगप्रसिद्ध मादाम तुसाँद संग्रहालयात बिग बी अमिताभ बच्चन  यांचा  मेणाचा पुतळा उभा राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही ...

Big B will be witch again! | ​बिग बी पुन्हा होणार मेणाचे!

​बिग बी पुन्हा होणार मेणाचे!

googlenewsNext
य, जगप्रसिद्ध मादाम तुसाँद संग्रहालयात बिग बी अमिताभ बच्चन  यांचा  मेणाचा पुतळा उभा राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल, ही काय खोटी माहिती देतोयंं आम्ही. कारण सन २००० मध्येच अमिताभ यांचा मेणाचा पुतळा या संग्रहालयात उभारला गेला होता. विशेष म्हणजे, या संग्रहालयात पुतळा उभारण्यात आलेले अमिताभ हे बॉलिवूडमधील पहिले अभिनेते होते. यानंतर न्यूयॉर्क, हाँगकाँग, बँकॉक आणि वॉशिंग्टन येथील मादाम तुसाँदच्या संग्रहालयातही अमिताभ यांचा मेणाचा पुतळा उभारला गेला. आता मादाम तुसाँद संग्रहालयाला अमिताभ यांचा नवा पुतळा बनवायचाआहे.  यासाठी अलीकडे या संग्रहालयाच्या टीमने अमिताभ यांचे नव्याने मेझरमेंट घेतली. याचे काही फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. तेव्हा बघूयात!
 

Web Title: Big B will be witch again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.