बिप्स-केएसजीमुळे मालदीव्हचे तापमान ‘हॉट’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2016 05:35 AM2016-05-14T05:35:54+5:302016-05-14T11:05:54+5:30

 नवविवाहित जोडपे बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या मालदीव्हज येथे त्यांचा हनीमून एन्जॉय करत आहेत. ते एकमेकांचे फोटो सोशल ...

Bipes-KSG makes Maldives temperature hot '! | बिप्स-केएसजीमुळे मालदीव्हचे तापमान ‘हॉट’!

बिप्स-केएसजीमुळे मालदीव्हचे तापमान ‘हॉट’!

googlenewsNext
 
वविवाहित जोडपे बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर सध्या मालदीव्हज येथे त्यांचा हनीमून एन्जॉय करत आहेत. ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

नुकतेच बिप्सने तिचे काही हॉट फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे बिकिनीतील फोटो मालदीव्हजचे तापमान हॉट करून टाकत आहेत, असे नाही का वाटत तुम्हाला?

त्या दोघांनी हॉरर चित्रपट ‘अलोन’ दरम्यान एकमेकांना डेटिंग करणे सुरू केले होते. बिपाशा याअगोदर ‘अलोन’ चित्रपटात दिसली होती. तर केएसजी ‘हेट स्टोरी ३’ मध्ये दिसला होता.

bipasha

 

Web Title: Bipes-KSG makes Maldives temperature hot '!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.