​हनीमून फोटोवरील अश्लिल प्रतिक्रियांमुळे बिप्स संतापली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:16 PM2016-05-12T12:16:25+5:302016-05-12T17:46:25+5:30

बिपाशा बसू व करणसिंह ग्रोवर हे हॉट कपल सध्या मालदीवमध्ये हनीमूनवर आहेत. दोन दिवसांपूर्वी करणने बिपाशाचे समुद्र किनाºयावरील काही ...

Bipps furious due to odd reactions to the honeymoon photo | ​हनीमून फोटोवरील अश्लिल प्रतिक्रियांमुळे बिप्स संतापली

​हनीमून फोटोवरील अश्लिल प्रतिक्रियांमुळे बिप्स संतापली

googlenewsNext
पाशा बसू व करणसिंह ग्रोवर हे हॉट कपल सध्या मालदीवमध्ये हनीमूनवर आहेत. दोन दिवसांपूर्वी करणने बिपाशाचे समुद्र किनाºयावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. याशिवाय बेडरूममधील टॉवर आर्टचे काही फोटोही या कपलने पोस्ट केले.  इन्स्टाग्रामवरील या छायाचित्रांवर काही युजर्सनी अश्लिल प्रतिक्रिया दिल्या. साहजिकच बिपाशा यामुळे जाम भडकली. अश्लिल प्रतिक्रिया देणाºया युजर्सला बिपाशाने चांगलीच खरी खोटी सुनावली. टॅलेंटेड हाऊसकिपिंग स्टाफच्या टॉवल आर्टमध्ये बिभत्स असे काय आहे? यावर इतक्या टोकाच्या अश्लिल प्रतिक्रया अखेर का? केवळ मी लग्न केले म्हणून टॉवल आर्ट मला आवडू नये, असे कसे असू शकेल? असे प्रश्न बिपाशाने केले आहे.

"This is to address the weird comments on my Towel Art post recently.The first post was 3 rd Jan 2015, no strange negative comments. Second post this week , lots of weird comments.My question is why is it so disturbing and offensive to see beautiful towel art done by talented house keeping staff??? What has changed??? Now I am married so I can't like Towel art???? Anyways pretty ridiculous! Get a life guys who look for negativity in the sweetest of things. Be happy . Live your own life. And yes I will post more Towel art soon! He he because I love it There are many ppl am sure who appreciate other ppls sweetness,"
-Bipasha Basu

Web Title: Bipps furious due to odd reactions to the honeymoon photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.