9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 10:43 IST2020-04-06T10:30:38+5:302020-04-06T10:43:25+5:30
दिवे लावण्याच्या मोहिमेत सर्वसामान्यापासून बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात पसरला आहे. त्यामुळे देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 एप्रिलला देशाला संबोधित करताना 5 ताखरेच्या रविवारी 9 वाजून वाजल्यापासून 9 मिनिटांपर्यंत देशवासियांनी घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश देण्याचे आवाहन केले होते. या दिवे लावण्याच्या मोहिमेत सर्वसामान्यापासून बॉलिवूड सेलिब्रेटीपर्यंत सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. सोशल मीडियावर त्यांनी आपले फोटो शेअर केले आहेत. टाकूया त्यावर एक नजर .
माधुरी दीक्षित
ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन
क्रिती सॅनन
शिल्पा शेट्टी
कार्तिक आर्यन
विकी कौशल
अक्षय कुमार