बॉलिवूड अभिनेत्रीच्या या जुळ्या मुलींना पहाल तर तैमूरला विसराल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 07:00 IST2020-04-08T07:00:00+5:302020-04-08T07:00:00+5:30
पारंपरिक साड्यांमध्ये इवल्याशा मुलींचा हा अंदाज सा-यांची पसंती मिळवत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्रीच्या या जुळ्या मुलींना पहाल तर तैमूरला विसराल !
लिजा रे ने 2001 मध्ये 'कसूर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय वीरप्पन आणि दोबारा या चित्रपटातही ती झळकली. पण तिचा सगळा फोकस अॅक्टिंगपेक्षा लेखनावर होता. लिजा रेला दोन जुळ्या मुली आहेत. 'सूफी' आणि 'सोलेल' या दोन्ही मुलींची नावे आहेत. सध्या लिजा आपल्या मुलींचे बालपण एन्जॉय करते. सोशल मीडियावर लिजा मुलींचे फोटो अपोलड करत असते.
साडी नेसलेल्या या दोन्ही चिमुलकल्या खूप गोड दिसत असून यांच्यावरून तुमचीही नजर हटणार नाही असेच हे क्युट फोटो सध्या सा-यांची पसंती मिळवत आहेत. पारंपरिक साड्यांमध्ये इवल्याशा मुलींचा हा अंदाज सा-यांची पसंती मिळवत आहेत.

वयाच्या चाळीशीत या दोघांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे लिजा आणि जेसन जॉर्जियाला शिफ्ट झाले. सरोगसीच्या माध्यमातून लिजाने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आणि आज लिजा आपले मुलींचे बालपण एन्जॉय करत आहे.