बॉलिवूडच्या दिग्गजांनाही नाही मिळाला पाक जाण्याचा व्हिजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2016 05:19 AM2016-02-04T05:19:42+5:302016-02-04T10:49:42+5:30

या दिवसात प्रत्येक ठिकाणाहून अनुपम खेर यांना पाकिस्तानसाठी व्हिजा न देण्यावरून वादविवाद गुंजत आहे. खेर देखील त्या प्रसंगाला आठवण ...

Bollywood legends did not get a visit to Pakistan | बॉलिवूडच्या दिग्गजांनाही नाही मिळाला पाक जाण्याचा व्हिजा

बॉलिवूडच्या दिग्गजांनाही नाही मिळाला पाक जाण्याचा व्हिजा

googlenewsNext
दिवसात प्रत्येक ठिकाणाहून अनुपम खेर यांना पाकिस्तानसाठी व्हिजा न देण्यावरून वादविवाद गुंजत आहे. खेर देखील त्या प्रसंगाला आठवण करू इच्छित नाही, जेव्हा गेल्या वर्षीदेखील त्यांंना व्हिजा मिळाला नाही मिळाला नव्हता, मात्र हे आठवत नाही की, त्यावेळी अनुपम खेर व्हिजा न मिळण्यावरून एक शब्द देखील बोलले असतील. गेल्या वर्षी मे मध्ये अनुपम खेर लाहौरच्या साहित्यक संमेलनात  सहभागी होण्यासाठी जाणार होते, मात्र त्यांना व्हिजा मिळाला नव्हता. यावेळेसही त्यांना कराचीत साहित्यक संमेलनात सहभागी होण्यासाठी जायचे होते, मात्र त्यासाठी त्यांना व्हिजा नाही मिळाला. जर गतकाळ बघीतला तर, पाकिस्तानातर्फे कित्येक बॉलिवूड स्टार्सना व्हिजा नाकारण्यात आला आहे. गेल्या वर्षीच जावेद अख्तरला पाकिस्तान जायचे होते, कारण नसताना त्यांना अगोदर व्हिजा देण्यात आला आणि शेवटी व्हिजा नाकारण्यात आला. आणि नाकारण्याचे कोणतेच कारण सांगितले गेले नव्हते.
फिरोज खान सोबत तर  वेगळाच मनोरंजक किस्सा जोडला आहे. एकदा ते एका समारोहात सहभागी होण्यासाठी लाहौर गेले, जिथे ते प्रमुख पाहूणे होते, आणि त्यांच्या सोबत मनीषा कोईरालादेखील होती. समारोहच्या एंकरतर्फे मनीषा कोईरालाला असे प्रश्न विचारण्यात आले, ज्यांना ऐकून फिरोज खानचा समतोल ढासळला आणि त्यांनी एंकरलाच लाथाळले. एवढेच नाही, तर एका समारोहात फिरोज खानने भारतात राहणाºया मुस्लिमांबाबत सक्त विरोध दर्शविला. त्यावेळी देशाचे राष्ट्रपति कलाम होते आणि प्रधानमंत्री मनमोहन सिंह होते, आणि सरकारवर अप्रत्यक्षपणे सोनिया गांधीचा प्रभाव होता. फिरोज खानने तेथील वास्तव करणाºया पाकिस्तानींना सांगितले की, कसे अल्पसंख्यांक समुदायाचे तीन व्यक्ति देशाचे संचलन करीत आहेत. त्यांचे हे म्हणणे  नागवार गुजरी अंगलगट ्रआले आणि त्यांना कधी पाकिस्तानसाठी व्हिजा देण्यात आला नाही. २०१३ मध्ये कराचीत होणारा कारा फिल्म फेस्टिव्हल मध्ये विशाल भारद्वाज आणि सैफ अली  यांना जायचे होते, मात्र दोघांना व्हिजा नाही मिळाला. पाकिस्तानी चित्रपट ‘खुदा के लिए’ मध्ये काम करणारे नसीरुद्दीन शाहला देखील व्हिजा मिळाला नव्हता.


Anupam kher



 

Web Title: Bollywood legends did not get a visit to Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.