कॅटरिना आॅन डाएट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2016 08:46 AM2016-10-06T08:46:30+5:302016-10-06T14:16:30+5:30

फेसबुकवर अकाऊंट सुरू केल्यापासून  कॅटरिना कैफ फारच अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसतेय. कधी मॉर्निंग सेल्फी तर कधी इव्हिनिंग सेल्फी चाहत्यांसोबत ती ...

CATRINA AND DAT! | कॅटरिना आॅन डाएट!

कॅटरिना आॅन डाएट!

googlenewsNext
सबुकवर अकाऊंट सुरू केल्यापासून  कॅटरिना कैफ फारच अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसतेय. कधी मॉर्निंग सेल्फी तर कधी इव्हिनिंग सेल्फी चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. आता तर तिने तिचा मॉर्निंग सुपसोबतचा फोटो एफबीवर शेअर केला आहे.

या फोटोला कॅटने दिलेले कॅप्शनही तेवढेच फनी आहे.  ‘आय अ‍ॅम जस्ट अ गर्ल स्टँण्डिंग इन फ्रंट आॅफ अ बाऊल आॅफ सुप, आस्किंग इट टू बी अ डोनट.’ थोडक्यात काय तर तिला सांगायचेय की, ती डाएटवर आहे.

katirna kaif morning selfie

Web Title: CATRINA AND DAT!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.