​ चांदनी बार -2 येतोय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2016 12:46 PM2016-03-15T12:46:29+5:302016-03-15T05:46:29+5:30

चांदनी बार आठवतोय. मधूर भंडारकरच्या या सुपरहिट चित्रपटाचा आता पार्ट टू येतोय. ‘चांदनी बार २’ मध्ये अभिनेत्री तब्बू मुख्य ...

Chandni Bar-2 is coming! | ​ चांदनी बार -2 येतोय!!

​ चांदनी बार -2 येतोय!!

googlenewsNext
ंदनी बार आठवतोय. मधूर भंडारकरच्या या सुपरहिट चित्रपटाचा आता पार्ट टू येतोय. ‘चांदनी बार २’ मध्ये अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या सीक्वलचे नाव ‘चांदनी बार २ रूबी बार’ असेल. लेखक आणि दिग्दर्शक अशी गोड जोडी हरीश व संदीप चौधरी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही करतील. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईत होणार आहे. डान्स बार संदर्भातील हा चित्रपट सरकारचे डोळे उघडणारे असेल. बार चालवण्यासंदर्भातही पॉलिटीक्स केली जाते. याच राजकारणभोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. शिवाय बार बालांच्या आयुष्यातील दु:ख, वेदनांवरही यात प्रकाश टाकला आहे. 
 

Web Title: Chandni Bar-2 is coming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.