डिप्पीने केले चकली अन् केळी चिप्स फस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2016 08:27 AM2016-03-11T08:27:20+5:302016-03-11T01:27:20+5:30

दीपिका पदुकोन ही लॉस एंजलिस येथे आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी विन ...

Dippy did bunny and banana chips fiddled! | डिप्पीने केले चकली अन् केळी चिप्स फस्त!

डिप्पीने केले चकली अन् केळी चिप्स फस्त!

googlenewsNext
पिका पदुकोन ही लॉस एंजलिस येथे आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी विन डिजेलसोबत शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगपासून तिचे विविध अपडे्टस येत आहेत. नुकतेच असे एक अपडेट आले की, डिप्पी म्हणे तिच्या घराला खुप ‘मिस’ करते आहे. घरचं जेवण आणि खाद्याची तिला खुप आठवण येते आहे. मग, तिला घरून केळी चिप्स आणि चकली पाठवण्यात आली. ती ते पाहून एवढी खुश झाली की, तिने चकली आणि केळी चिप्सचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ मिसिंग होम...कम्फर्ट फुड.’ 

{{{{twitter_post_id####}}}}

 

Web Title: Dippy did bunny and banana chips fiddled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.