दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्डस् २०१६ चे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 09:56 AM2016-04-26T09:56:23+5:302016-04-26T15:26:23+5:30
दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशनच्यावतीने टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्डस् २०१६ ने गौरविण्यात आले. या ...
द दासाहेब फाळके फिल्म फौंडेशनच्यावतीने टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्डस् २०१६ ने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास ललित पंडित, बप्पी लाहिरी, मधुर भांडारकर, मनोज वाजपेयी, समीर, अरमान आणि अमल मलिक, क्लाऊडिया, करण वाही, रित्विक धनजानी, राजपाल यादव, सोहनी होसेन, अनिल मुरारका, विवेक मिश्रा, श्वेता भंडारी, स्मिता गोंदकर, नुसरत भरुचा, मुकेश खन्ना, योगेश लखानी, प्रशांत विरेंद्र शर्मा, असित मोदी, कृष्णा, सुदेश लाहिरी, मंजिरी फडणीस, शोमू मित्रा, जस्सी कौर, अमित कुमार, योगेश लखानी, सिद्धार्थ चोप्रा आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामया पंजाबी आणि अंकिता शर्मा यांनी केले. या कार्यक्रमात मंजिरी फडणीस, मरियम जकेरिया, सेजल मांडविया यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यावर्षीच्या ज्युरींमध्ये अनिस बजमी, सरोज खान, इस्माईल दरबार, उदीत नारायण, रुना लैला, कमलेश पांडे आणि अनुप जलोटा यांचा समावेश होता. या फौंडेशनचे अध्यक्ष अशपाक खोपेकर यांनी कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांना मदत म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. उपाध्यक्ष बाबुभाई थिबा यांनीही आपले मत व्यक्त केले.
पुरस्कार विजेत्यांची नावे
शाहरुख खान (किंग आॅफ बॉलीवूड), मिका सिंग (बेस्ट मेल सिंगर आॅफ द इअर), मधुर भांडारकर (महिला केंद्री सिनेमा क्षेत्रातील काम), नुसरत भरुचा (बेस्ट अॅक्ट्रेस इन कॉमिक रोल), मनोज वाजपेयी (बेस्ट अॅक्टर क्रिटीक्स चॉईस), अरमान मलिक (पॉप्युलर सिंगर आॅफ द इअर), अमाल मलिक (बेस्ट म्युझिक डायरेक्टर आॅफ द इअर), बीडी गुलाटी (दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्ड), समीर अंजान (मोस्ट आऊटस्टँडिंग लिरिसीस्ट), अर्या बब्बर (बेस्ट डेब्यू आॅर्टिस्ट आॅफ द इअर), वैशाली सामंत (बेस्ट फिमेल सिंगर-मराठी), देवोलिना भट्टाचारजी (बेस्ट टी. व्ही. अॅक्ट्रेस इन लीड रोल-टेलिव्हिजन), मिताली नाग (बेस्ट टी. व्ही. अॅक्ट्रेस इन लीड रोल-टेलिव्हिजन), आशा नेगी (बेस्ट अॅक्ट्रेस-टेलिव्हिजन), सुदेश बेरी (बेस्ट अॅक्टर-टेलिव्हिजन), रुत्विक धनजानी (बेस्ट अॅक्टर-टेलिव्हिजन), मुकेश खन्ना (लाईफटाईम अॅचिव्हमेंट-टेलिव्हिजन), सुदेश लहरी (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स आॅफ द इअर), कृष्णा अभिषेक (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स आॅफ द इअर), मुश्ताक पाशा (बेस्ट डायरेक्टर इन पंजाबी फिल्म), अमिंदर गिल (बेस्ट डायरेक्टर इन पंजाबी फिल्म), अरविंद कुमार आणि निलू वाघेला (बेस्ट राजस्थानी जोडी), रवीना टंडन (दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्ड), रणजित कपूर (दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्ड), ए. एम. तुराज (बेस्ट लिरीसिस्ट आॅफ द इअर), शत्रुघ्न कुमार (बेस्ट अॅक्टर इन भोजपुरी फिल्म), मधु शर्मा (बेस्ट अॅक्ट्रेसेस इन भोजपुरी फिल्म), विवेक मिश्रा (टी. व्ही. एंटरटेनर), प्रितम सिंग (बेस्ट टेलिव्हिजन एंटरटेनर्स आॅफ द इअर), मुकेश खन्ना (लाईट टाईम अचिव्हमेंट-बॉलीवूड), आम्रपाली दुबे (बेस्ट भोजपुरी फिल्म), दिनेश लाल यादव (मेगा सुपरस्टार-भोजपुरी), शकील सिद्दीकी (बेस्ट कॉमेडियन), राम रहीम सिंग.
सर्वसाधारण पुरस्कार-अखिलेश यादव (प्रमोटिंग सिनेमा इन उत्तर प्रदेश), सय्यद जावेद हैदर मुजफ्फर इकबाल , सरोश आर. इटालिया, कृष्णा आचरेकर, रंभा रामबहादूर, रमेश नोहरे, रवी सुंदरम, महेंद्र निशाद, योगेश लखानी, विष्णू शर्मा, केशव नायडू, रमन कुमार, लेस्टर जॉन वॅटकिन्स, शीला देवकुमार पाठक, अरुण इंगळे, आशा तलवार, रशीद खान, अमितकुमार गांगुली (सर्व दादासाहेब फाळके फिल्म फौंडेशन अॅवॉर्ड), उमेश शर्मा (पत्रकारिता), प्रशांत सिसोदिया (चित्रपट समीक्षक), अनिल मुरारका (समाजसेवक), असित मोदी (बेस्ट टी. व्ही. प्रोड्यूसर), रश्मी शर्मा (बेस्ट टी. व्ही. प्रोड्युसर), सोहानी हुसेन (सोशल वर्कर आॅफ द इअर), खलीद आझमी, कुणाल शहा (बेस्ट कास्टिंग डिरेक्टर), राज वर्मा).