...यामुळे होतोय ‘पद्मावती’ला उशीर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2016 10:29 AM2016-09-13T10:29:44+5:302016-09-13T15:59:44+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हा इंडस्ट्रीतील सर्वांत मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याला चित्रपटाच्या दिग्दर्शनावेळी कोणत्याही गोष्टीची कमतरता असणे पसंत ...
िग्दर्शक संजय लीला भन्साळी हा इंडस्ट्रीतील सर्वांत मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याला चित्रपटाच्या दिग्दर्शनावेळी कोणत्याही गोष्टीची कमतरता असणे पसंत नाही. त्यामुळे त्याचे चित्रपटाबद्दलचा खर्चही वाढत जातो. या अगोदरचा त्याचा चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ चा सेटही प्रचंड खर्चिक होता.
आता त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’ देखील या एकाच कारणामुळे रखडतांना दिसतोय. जसे ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘राम-लीला’ हे दोन चित्रपट ‘इरस इंटरनॅशनल’ या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत रिलीज करण्यात आले. मात्र, ‘पदमावती’ चा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने चित्रपट इरस आणि व्हायाकॉम 18 अंतर्गत रिलीज होणार असे दिसतेय.
‘पद्मावती’ चे बजेट १५० कोटी एवढे असून ते भन्साळींसाठी फार काही जास्त नाहीये. पण, स्टुडीओज सध्या नुकसानला सामोरे जात आहेत. त्यामुळे ‘पद्मावती’च्या शूटींगला उशीर होत आहे.