इमरान हाश्मी पडला मागे! ‘हा’ भोजपुरी अभिनेता बनला ‘रिअल सीरिअल किसर’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:13 AM2017-11-19T10:13:13+5:302017-11-19T15:43:13+5:30
इमरान हाश्मीला सीरिअल किसर नावाने ओळखले जाते. त्याच्या नावावर आॅनस्क्रीन किसींगचे अनेक रेकॉर्ड आहेत. पण आता इमरान हाश्मीचे हे ...
इ रान हाश्मीला सीरिअल किसर नावाने ओळखले जाते. त्याच्या नावावर आॅनस्क्रीन किसींगचे अनेक रेकॉर्ड आहेत. पण आता इमरान हाश्मीचे हे सगळे रेकॉर्ड ध्वस्त होणार, असे दिसतेय. होय, किसींगच्या बाबतीत भोजपुरी अभिनेता सुपरस्टार अरविंद अकेला कल्लू याने इमरानला बरेच मागे सोडले आहे. होय, ‘रब्बा इश्क ना होवे’ या चित्रपटात कल्लूने अभिनेत्री ऋतू सिंहला ३०४ वेळा किस केले आहे. गत १७ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज झालायं.
या चित्रपटात कल्लू अनेक अवतारात दिसणार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला तो एका ब्रह्मचारी तरूणाच्या भूमिकेत आहे. जो सतत महिलांपासून दूर पळतो. पण चित्रपटात ऋतू सिंहची एन्ट्री होते आणि कल्लू तिच्या प्रेमात पडतो. प्रेमावर त्याचा विश्वास बसतो आणि कदाचित याचमुळे तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मग किसींगचा रेकॉर्ड बनतो. समीक्षकांचे खरे मानाल तर आत्तापर्यंत कुठल्याही भोजपुरी चित्रपटात इतकी चुंबन दृश्ये दाखवली गेलेली नाहीत.
प्रेक्षकांचे म्हणाल तर, प्रेक्षकांना कल्लू व ऋतू या दोघांची केमिस्ट्री भावली आहे. कल्लू व ऋतू यांच्यातील किसींग सीन पुढील चित्रपटांतही दिसावेत, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. शिवाय कल्लूला भोजपुरीचा ‘इमरान हाश्मी’ असा किताबही दिला आहे.
ALSO READ : आम्रपाली दुबेच्या ‘या’ भोजपुरी गाण्याने तोडलेत सगळे विक्रम; तुम्हीही पाहा!
इमरान हाश्मी त्याच्या एका चित्रपटात सुमारे १७ किसींग सीन्स दिले होते. त्याला टक्कर दिली ती सुशांत सिंग राजपूतने. ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये सुशांतने २७ किसींग सीन्स दिले आहेत. पण आता कल्लूने या दोघांचेही रेकॉर्ड तोडले आहे. येत्या काळात कदाचित बड्या बड्यांना कल्लूचा हा रेकॉर्ड मोडता येणार नाही.