फॅन्सना कळावे की, ‘मी परफेक्ट नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2016 06:09 AM2016-05-18T06:09:43+5:302016-05-18T11:39:43+5:30

शीर्षक वाचून विचारात पडलात ना की असे कोण म्हणतेय ते ? कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही की हे स्वत: ...

Fans should know that 'I'm not perfect' | फॅन्सना कळावे की, ‘मी परफेक्ट नाही’

फॅन्सना कळावे की, ‘मी परफेक्ट नाही’

googlenewsNext
र्षक वाचून विचारात पडलात ना की असे कोण म्हणतेय ते ? कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही की हे स्वत: अनुष्का शर्मा हे म्हणते आहे. ‘सुल्तान’ मध्ये सलमानसोबत काम करणारी, निर्माती असलेली, आणि उत्तम अभिनय साकारणारी अनुष्का असे का म्हणते आहे ? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो.

अनुष्का शर्मा आता दोन ते तीन बिग बजेट चित्रपटांसोबत कमबॅक करत आहे. एका मॅगझीनच्या ओपनिंगवेळी बोलताना अनुष्का म्हणाली,‘ मी काही लपवत नाहीये. मी काही खोटं वागत पण नाहीये. चाहत्यांनी समजून घ्यावे की, मी देखील एक माणूस आहे. मी ही परफेक्ट नाही. ’ 

Web Title: Fans should know that 'I'm not perfect'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.