Filmfare Awards 2020 : सेलिब्रिटींची धम्माल मस्ती, पाहून व्हाल क्रेजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 14:32 IST2020-02-16T14:32:20+5:302020-02-16T14:32:20+5:30
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दणक्यात पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्स देत सोहळ्याची रंगत वाढवली.

Filmfare Awards 2020 : सेलिब्रिटींची धम्माल मस्ती, पाहून व्हाल क्रेजी
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा दणक्यात पार पडला. आसामची राजधानी गुवाहाटी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात बॉलिवूड कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्स देत सोहळ्याची रंगत वाढवली. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अनेक सेलिब्रिटी एकमेकांशी धम्माल मस्ती करताना दिसले. दुसरीकडे त्यांचे परफॉर्मन्सही यादगार राहिलेत.
रणवीर सिंगने सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांना स्पेशल ट्रिब्युट देत, त्यांच्या गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला.
अक्षय कुमारने घागरा घालून नाचताना दिसला.
वरूणने टॉवेलवर आलिया भटसोबत अशी मस्त मस्ती केली.
विकी कौशलच्या मांडीवर बसून आलियाशी गप्पा करताना दिसला वरूण धवन
करण जोहरला उचलून नेताना दिसले विकी कौशल व अक्षय कुमार