अखेर...अभिषेकने घेतलाच सुनील ग्रोव्हरचा बदला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2016 05:16 AM2016-05-14T05:16:32+5:302016-05-14T10:46:32+5:30

 मागील आठवड्यात ऐश्वर्या रॉय बच्चन जेव्हा ‘सरबजीत’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर आली होती तेव्हा सुनील ग्रोव्हर म्हणजेच डॉ.मशूर ...

Finally ... Abhishek took Sunil Grover's revenge! | अखेर...अभिषेकने घेतलाच सुनील ग्रोव्हरचा बदला!

अखेर...अभिषेकने घेतलाच सुनील ग्रोव्हरचा बदला!

googlenewsNext
 
ागील आठवड्यात ऐश्वर्या रॉय बच्चन जेव्हा ‘सरबजीत’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर आली होती तेव्हा सुनील ग्रोव्हर म्हणजेच डॉ.मशूर गुलाटीने ऐशसोबत खुप फ्लर्टिंग केली.

तेव्हाच अभिषेक बच्चनने ठरवले की, पत्नी ऐशची सुनीलने फ्लर्टिंग केली म्हणून आपण आता त्याला तसे सोडायचे नाही. त्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. म्हणून तो नुकताच ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोवर गेला होता.

अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे तिघेही तरूणींच्या रूपात तिथे गेले आणि मग काय सुनील ग्रोव्हर देखील तीन सुंदर तरूणींना पाहून परेशान झाला.

त्याची अभिषेकने खुप फ्लर्टिंग केली आणि नंतर त्याला सांगितले की, तो अभिषेक आहे. आणि मग मात्र, अभिषेकच्या जीवाला थोडंतरी बरं वाटलं.

abhishek

Web Title: Finally ... Abhishek took Sunil Grover's revenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.