​‘हॅपी’चा फर्स्ट लूक आला..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2016 12:31 PM2016-07-16T12:31:18+5:302016-07-16T18:01:18+5:30

‘हॅपी भाग जायेगी’च्या पोस्टर्समधून इतक्या दिवस गायब असलेल्या डायना पेंटी हिचे फर्स्ट लूक समोर आलेय.  या चित्रपटात डायना हरप्रीत ...

First look of 'Happy' .. | ​‘हॅपी’चा फर्स्ट लूक आला..

​‘हॅपी’चा फर्स्ट लूक आला..

googlenewsNext
ॅपी भाग जायेगी’च्या पोस्टर्समधून इतक्या दिवस गायब असलेल्या डायना पेंटी हिचे फर्स्ट लूक समोर आलेय.  या चित्रपटात डायना हरप्रीत कौर हिची भूमिका साकारत आहे. घरी सगळे तिला प्रेमाने हॅपी म्हणून बोलवत असतात. हॅपीचा पहिला लूक आज समोर आला. यात डायना पेंटी वधूच्या पोशाखात मोटर रिक्शा चालवतांना दिसते आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १९ आॅगस्टला रिलीज होतोय. यात डायनासोबत अभय देओल, जिम्मी शेरगिल व अली फजल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

Web Title: First look of 'Happy' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.