‘उडता पंजाब’ मधील आलियाचा फर्स्ट लुक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2016 05:42 PM2016-04-15T17:42:42+5:302016-04-15T10:42:42+5:30
‘उडता पंजाब’ च्या पोस्टरनंतर शाहीद कपूर, दलजीत सिंग, करिना कपूर खान यांचे फर्स्ट कॅरेक्टर पोस्टर आऊट करण्यात आले आहेत.
‘ डता पंजाब’ च्या पोस्टरनंतर शाहीद कपूर, दलजीत सिंग, करिना कपूर खान यांचे फर्स्ट कॅरेक्टर पोस्टर आऊट करण्यात आले आहेत. मात्र, फक्त आलिया भट्टचे कॅरेक्टर पोस्टर आऊट झाले नव्हते.
ते नुकतेच चित्रपटाच्या टीमकडून आऊट करण्यात आले आहे. ती खुपच शॉकिंग अवतारमध्ये दिसत आहे. सलवार कमीस घातलेली आलिया पळताना दिसत आहे. तसेच कॅरेक्टर पोस्टरमध्ये भोजपुरी बोलताना दिसत आहे. आलियाचा न्यू लूक खरंच सर्वांना आवडण्यासारखा आहे.
\
">http://