जेनेलिया दुसर्‍यांदा गरोदर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:10 AM2016-01-16T01:10:21+5:302016-03-03T05:21:04+5:30

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख-डिसुजा ही जोडी मराठीतीलच नव्हे तर बॉलीवूडमधीलही उल्लेखनीय जोडी आहे. दोघांनी त्यांच्या वैयक्तिक करिअरमध्ये भरारी ...

Genelia second pregnant? | जेनेलिया दुसर्‍यांदा गरोदर?

जेनेलिया दुसर्‍यांदा गरोदर?

googlenewsNext
तेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख-डिसुजा ही जोडी मराठीतीलच नव्हे तर बॉलीवूडमधीलही उल्लेखनीय जोडी आहे. दोघांनी त्यांच्या वैयक्तिक करिअरमध्ये भरारी घेतली. लग्न करून दोघेही अत्यंत सुखी जीवन जगत असून 'रियान' या पहिल्या बाळाचा त्यांनी प्रथम वाढदिवसही साजरा केला. आता एका संभ्रमात सर्वजण आहेत की, जेनेलिया दुसर्‍यांदा गरोदर आहे का ? जेनेलियाला काही चित्रपटात घेण्यात आले होते पण आता तिला होल्डवर ठेवण्यात आल्याचे कळते. बरं, ही दुसरी गोड बातमी जर खरी असेल तर रितेश-जेनेलिया दोघांचेही अभिनंदन!


Web Title: Genelia second pregnant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.