सोना इज रेडी टू किक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2016 08:28 AM2016-07-09T08:28:07+5:302016-07-09T13:58:07+5:30

सोनाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा अ‍ॅक्शन लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा ...

Gold is ready to kick! | सोना इज रेडी टू किक!

सोना इज रेडी टू किक!

googlenewsNext
नाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा अ‍ॅक्शन लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा अ‍ॅक्शन लुकमधला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ ट्रेनिंग डेज फ्रॉम अकिरा! दोज किक्स डिडन्ट गेट सो हाय जस्ट लाईक दॅट...टूक अ लॉट आॅफ एफर्ट बाय माय ट्रेनर ...!’ 

sonakshi

Web Title: Gold is ready to kick!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.