Grand Finale of Femina Salon & Spa Hair heros

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 07:22 PM2016-11-17T19:22:22+5:302016-11-18T09:55:23+5:30

फेमिना सॅलोन अँड स्पा हेअर हिरोज २०१६ च्या ग्रँड फिनालेला बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेता अर्जुन रामपाल, सायरस साहुकार, पत्रलेखा, प्रतिक बब्बर, सना खान, पूरब कोहली, दिव्या खोसला, अदा शर्मा, सुरवीन चावला, अंकिता शौरी, क्रिती खरबंदा, आदिती राव हैदरी आदी उपस्थित होते. मात्र या सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ती आदिती राव हैदरी हिची ड्रेसिंग स्टाइल.

Grand Finale of Femina Salon & Spa Hair Heros | Grand Finale of Femina Salon & Spa Hair heros

Grand Finale of Femina Salon & Spa Hair heros

googlenewsNext
मिना सॅलोन अँड स्पा हेअर हिरोज २०१६ च्या ग्रँड फिनालेला बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेता अर्जुन रामपाल, सायरस साहुकार, पत्रलेखा, प्रतिक बब्बर, सना खान, पूरब कोहली, दिव्या खोसला, अदा शर्मा, सुरवीन चावला, अंकिता शौरी, क्रिती खरबंदा, आदिती राव हैदरी आदी उपस्थित होते. मात्र या सगळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ती आदिती राव हैदरी हिची ड्रेसिंग स्टाइल.
फेमिना सॅलोन अँड स्पा हेअर हिरोज २०१६ च्या ग्रँड फिनालेप्रसंगी अभिनेता अर्जुन रामपाल, सायरस साहुकार, पत्रलेखा, प्रतिक बब्बर, सना खान, पूरब कोहली, दिव्या खोसला, अदा शर्मा, सुरवीन चावला, अंकिता शौरी, क्रिती खरबंदा, आदिती राव हैदरी आदी उपस्थित होते.

Web Title: Grand Finale of Femina Salon & Spa Hair Heros

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.