Happy Birthday Dino Moria : 'राज'फेम डिनो मोरिया; हॅंडसम अभिनेत्याने प्रेक्षकांचे जिंकले मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 17:22 IST2022-12-09T17:21:46+5:302022-12-09T17:22:01+5:30
'राज' फेम अभिनेता डिनो मोरिया आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. डिनोच्या हॅंडसम लुकवर चाहते नेहमीच फिदा झाले आहेत.

Happy Birthday Dino Moria : 'राज'फेम डिनो मोरिया; हॅंडसम अभिनेत्याने प्रेक्षकांचे जिंकले मन
'राज' फेम अभिनेता डिनो मोरिया आज ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. डिनोच्या हॅंडसम लुकवर चाहते नेहमीच फिदा झाले आहेत. तसेच आपल्या अप्रतिम अभिनयातुन त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राज मधील त्याची भुमिका ही नेहमीच लक्षात राहणारी आहे.
डिनो आजही तेवढाच फिट आहे. तो नेहमी फिटनेससंबंधित फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो असतो. चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करत असतो.
डिनोने क्षेत्रातून इंडस्ट्रीत पाऊल टाकले. डिनो ने सर्वात आधी टीव्ही शो कॅप्टन व्योम मध्ये काम केले होते. यानंतर 'प्यार मे कभी कभी' चित्रपटातून त्याने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. डिनो ने 'गुनाह', 'बाज', 'रक्त', 'फाईट क्लब', 'अलोन' अशा अनेक सिनेमांमध्ये भुमिका साकारल्या आहेत.