​फ्लॉप हिरोच्या मुलीचा हॉट अवतार! पाहा, अलाना पांडेचे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 04:53 AM2017-08-20T04:53:25+5:302017-08-20T10:23:25+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड डेब्यूचीच चर्चा आहे. अशात,स्टारकिड्स स्वत:चे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतील तर, ते ...

Hot Avatar of the hero of the flop! Look, Alana Pandey's bold and beautiful photos !! | ​फ्लॉप हिरोच्या मुलीचा हॉट अवतार! पाहा, अलाना पांडेचे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोज!!

​फ्लॉप हिरोच्या मुलीचा हॉट अवतार! पाहा, अलाना पांडेचे बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल फोटोज!!

googlenewsNext
लिवूडमध्ये सध्या सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड डेब्यूचीच चर्चा आहे. अशात,स्टारकिड्स स्वत:चे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतील तर, ते व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. सध्या अभिनेता चंकी पांडे याची पुतणी अलाना पांडे हिच्याबद्दल हेच घडतेय. अलानाचे हॉट, बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.





अलानाने तिचे कधी नव्हे इतके हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अलानाचे हे सुंदर फोटो पाहिल्यानंतर चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यास आतूर राहणार, यात शंका नाही. अर्थात अलानाने पहिल्यांदा स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत. तर याआधी अनेकदा तिने असे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.





तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तुम्ही भेट दिलीच तर अहानाने एकापेक्षा एक सुंदर आणि हॉट फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. तिचे हे फोटो बघता, अलाना बॉलिवूडमध्ये आलीच तर बड्या बड्या हिरोईन्सला पछाडणार, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. अलाना तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागृत आहे. 



ALSO READ : ‘ही’ आहे चंकी पांडेची ग्लॅमरस मुलगी अनन्या ! लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!!

केवळ हॉट फोटोंमुळेच अलाना चर्चेत नाही तर तिच्या कथित ब्रॉयफ्रेन्डसोबतच्या तिच्या फोटोंमुळेही ती चर्चेत आहे. तिच्या या कथित बॉयफ्रेन्डचे नाव युडी जयसिंह आहे.  पेशाने   डिझाईनर असलेल्या युडीसोबतचे अनेक फोटो अलाना शेअर करत असते. अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि फिटनेस एक्सपर्ट डेना पांडे यांची मुलगी आहे.  अलानाचा भाऊ अहान हा सुद्धा इंटरनेटवरचा एक लोकप्रीय चेहरा आहे. अलानाप्रमाणेच तिची चुलत बहीण म्हणजेच, चंकी पांडेची मुलगी अनन्याही कमी हॉट नाही. अहानाप्रमाणेच अनन्याच्याही बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरु आहे.

Web Title: Hot Avatar of the hero of the flop! Look, Alana Pandey's bold and beautiful photos !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.