भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे ‘हे’ हॉट फोटो पाहून तुमची उडेल झोप!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 17:39 IST2020-03-01T17:38:53+5:302020-03-01T17:39:43+5:30

नुकतेच अभिनेत्री मोनालिसा ऊर्फ अंतरा बिस्वास हिने तिच्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती खुपच हॉट दिसते आहे.

Hot Bhojpuri actress Monalisa's 'this' hot photo !! | भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे ‘हे’ हॉट फोटो पाहून तुमची उडेल झोप!!

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे ‘हे’ हॉट फोटो पाहून तुमची उडेल झोप!!

सध्या बॉलिवूडच नव्हे तर भोजपुरी इंडस्ट्रीतही अनेक हॉट अभिनेत्रींनी धुमाकूळ घातलाय. आता तुम्ही म्हणाल कोण? तर होय आज आम्ही तेच सांगणार आहोत. नुकतेच अभिनेत्री मोनालिसा ऊर्फ अंतरा बिस्वास हिने तिच्या पतीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती खुपच हॉट दिसते आहे. हे फोटो पाहिल्यावर तुमची झोप उडणार यात काही शंकाच नाही.

 अभिनेत्री मोनालिसा ही भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर क रत असते. यानिमित्ताने ती तिच्या फॅन्ससोबत संपर्कात असते. आता तिने नुकतेच पतीसोबतचे काही फोटो असे शेअर केले आहेत. जे अत्यंत हॉट आहेत. यात तिने ब्लॅक कलरची बिकनी घातली असून यात ती खुपच हॉट दिसत आहे. तिच्या पतीने तिला आपल्या कवेत उचलून घेतले आहे. ती तिच्या पतीसोबत पूलसाईड रोमान्स एन्जॉय करताना दिसत आहे. या दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री असल्याचे दिसून येत आहे. 

मोनालिसाने शेअर केलेल्या या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे. 'मला परत घेऊन चल.’ असे ती तिच्या पतीला म्हणते आहे. ती श्रीलंकेत तिच्या पतीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसते आहे. तिने या फोटोंना ‘श्रीलंका डायरीज’ असा हॅशटॅग देखील टाकला आहे. विक्रांत आणि मोनालिसा यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली असली तरीही त्यांच्यातील प्रेम तसुभरही कमी झालेले नाही.       

Web Title: Hot Bhojpuri actress Monalisa's 'this' hot photo !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.