मुलगा रेहानच्या वाढदिवसानिमित्त हृतिक रोशनने शेअर केला प्रेरणादायी व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 04:18 PM2018-03-28T16:18:15+5:302018-03-28T21:48:22+5:30
हृतिक रोशन त्याच्या दोन्ही मुलांच्या खूप क्लोज असून, मोठ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ब लिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन हा आपल्या मुलांप्रती खूपच संवेदनशील आहे. मोठा मुलगा रेहान रोशनच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त हृतिकने एक प्रेणादायक संदेश दिला आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या जवळपास १ मिनिट २८ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हृतिक खूपच भावुक झाल्याचे दिसत आहे. हृतिकने स्वत: लिहिलेली कविता तो वाचत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही कविता त्याने स्पेशली आपल्या मुलासाठी लिहिली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना हृतिकने लिहिले की, ‘मी जे शेअर करीत आहे ते मी स्वत: लिहिले आहे. हे सर्व मुले आणि मुली... आणि स्वत:च्या मुलांपासून प्रेरित होऊन लिहिले आहे.’
व्हिडीओमध्ये हृतिक रोशनने म्हटले की, ‘डर डर से मत डर... कुछ अलग कर... छह अंगुलियों वाला कभी कलाकार नहीं बन पाएगा डर तुझे ये समझेगा... पर तू ये आत्मविश्वास दिखाएगा... तू डर से आंख मिलाएगा... डर से मत डर... कुछ अलग कर... डर का सामना कर... आगे बढ़... कुछ अलग कर... जिंदगी के हर मोड़ पर तुझे ये दर्द सताएगा... और उसी दर्द का फायदा बिना चूके ये डर उठाएगा... तुझसे कहेगा कि तू आगे कुछ नहीं कर पाएगा... पर क्या वो लिख कर दे पाएगा कि तू हार जाएगा... तेरी हर कमजोरी पर ये डर घर बनाएगा... पर तू अपना हुनर दिखाएगा... उसी कमजोरी को तू अपनी ताकत बना... उस दिन ये डर तूझसे डर जाएगा... डर का खेल निडर होकर खेल... डर से मत डर... आगे बढ़... भुला दे डर... कुछ अलग कर...
हृतिकने ही कविता त्याच्या मुलांना डेडिकेट केली आहे. यामध्ये त्याने सहा बोटांचा उल्लेख केला. ही कविता सादर करताना हृतिक खूपच भावुक झाल्याचे दिसत होता. दरम्यान, हृतिकला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो मुलांसोबत राहणे पसंत करतो. बºयाचदा त्याला मुलांसोबत बघण्यात आले आहे. हृतिक त्याच्या दोन्ही मुलांच्या खूप क्लोज आहे.

}}}} ">To all our sons and daughters and to the child within us all. Sharing something I wrote . ( headphones please) pic.twitter.com/e6eROF770t— Hrithik Roshan (@iHrithik) March 28, 2018
To all our sons and daughters and to the child within us all. Sharing something I wrote . ( headphones please) pic.twitter.com/e6eROF770t— Hrithik Roshan (@iHrithik) March 28, 2018