By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2016 03:36 PM2016-07-29T15:36:39+5:302016-07-29T21:06:39+5:30
कलकत्ता येथे गुरुवारी (दि.28 जुलैला) निधन झालेल्या साहित्यकार व समाजसेविका महाश्वेता देवीच्या जीवनावर इरफान खानची चित्रपट बनविण्याची इच्छा होती. ...
Next
/>कलकत्ता येथे गुरुवारी (दि.28 जुलैला) निधन झालेल्या साहित्यकार व समाजसेविका महाश्वेता देवीच्या जीवनावर इरफान खानची चित्रपट बनविण्याची इच्छा होती. साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित महाश्वेता देवीने समाजातील गरीब वर्गासाठी मोठे लिखान केलेले आहे. गरीबांच्या हक्कांसाठी नेहमी त्यांनी आवाज उठविला. त्यांच्या निधनाने इरफान खूप दुखी झाला असून त्याने म्हटले आहे की, त्या खूप महत्त्वाच्या लेखिका होत्या व त्यांनी खूप महत्वपूर्ण साहित्य लिहीलेले ती आवाज उठविला. त्यांच्या निधनाने इरफान खूप दुखी झाला असून त्याने म्हटले आहे की, त्या खूप महत्त्वाच्या लेखिका होत्या व त्यांनी खूप महत्वपूर्ण साहित्य लिहीलेले आहे. मी त्यांचा खूप आदर करतो व एक चित्रपटही त्याच्या जीवनावर बनविण्याची माझी इच्छा होती. देवींना अपेक्षीत वातावरण देशात होईल, अशी मला आशा आहे असेही इरफान म्हणाला.
Web Title: Irfan was shocked by the death of Mahasweta Devi