​ इरफानचे आगळेवेगळे ‘फादर्स डे सेलिब्रेशन’; मुलासह पोहोचला साबरमती आश्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2016 03:29 PM2016-06-19T15:29:04+5:302016-06-19T20:59:04+5:30

बॉलिवूड स्टार इरफान खान आणि त्याचा मुलगा अयान खान यांनी आजचा फादर्स डे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. दोघेही आज ...

Irrfan's unique 'Father's Day Celebration'; In Sabarmati Ashram, the boy reached with the boy | ​ इरफानचे आगळेवेगळे ‘फादर्स डे सेलिब्रेशन’; मुलासह पोहोचला साबरमती आश्रमात

​ इरफानचे आगळेवेगळे ‘फादर्स डे सेलिब्रेशन’; मुलासह पोहोचला साबरमती आश्रमात

googlenewsNext
लिवूड स्टार इरफान खान आणि त्याचा मुलगा अयान खान यांनी आजचा फादर्स डे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. दोघेही आज अहमदाबादेतील साबरमती आश्रमात पोहोचले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या या आश्रमात इरफान व अयान यांनी बराच वेळ घालवला. बापूंच्या अनेक आठवणी, त्यांच्या वस्तू, त्यांचा चरखा अशा अनेक वस्तू त्यांनी बघितल्या. एवढेच नाही तर स्वत: चरख्यावर सूत कताई सुद्धा केली. साबरमती आश्रमात घालवेल्या क्षणांचे काही फोटो इरफानने टिष्ट्वटरवर शेअर केले आहेत. तुम्ही बघा तर!!
 

Web Title: Irrfan's unique 'Father's Day Celebration'; In Sabarmati Ashram, the boy reached with the boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.