​‘मदारी’मध्ये इरफानची अनोखी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2016 06:25 AM2016-05-07T06:25:24+5:302016-05-07T11:55:24+5:30

इरफान खान हा चुत:स्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. मेनस्ट्रीम सिनेमांबरोबरच आॅफ बीट चित्रपटातून त्याने वेळोवेळी आपल्या अभिनयाचे विविध पैलू ...

Irrfan's unique role in 'Madari' | ​‘मदारी’मध्ये इरफानची अनोखी भूमिका

​‘मदारी’मध्ये इरफानची अनोखी भूमिका

googlenewsNext
फान खान हा चुत:स्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. मेनस्ट्रीम सिनेमांबरोबरच आॅफ बीट चित्रपटातून त्याने वेळोवेळी आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखविले आहेत. अशीच एक आव्हानात्मक भूमिका तो आगामी ‘मदारी’ नावाच्या सिनेमात करत आहे.

निशिकांत कामत दिग्दर्शित हा चित्रपट 2012 साली मुंबईतील मरोळ भागात मेट्रो रेल्वे पुल कोसळण्याच्या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. बांधकामाच्या दरम्यान पुलाचा सुमारे 50 मीटर लांब भाग कोसळून एका जणाचा मृत्यू व अनेक जण जखमी झाले होते. इरफान यामध्ये एका समाजहीतवाद्याची भूमिका करणार आहे.

निशिकांतने पटकथेतसाठी व्यापक संशोधन केले असून जास्तीत जास्त वास्तववादी चित्रपट बनविण्याची त्याची इच्छा आहे. तो सांगतो की, अनेक सत्य घटनांवर आधारित ही कथा आहे. अतिशय संवेदनशीलपणे चित्रण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 

पुढच्या आठवड्यात चित्रपटाचा ट्रेलर लाँच होण्याची शक्यता आहे.

Web Title: Irrfan's unique role in 'Madari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.