आता अशी दिसते ‘स्लमडॉग’मधील लतिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2016 10:51 AM2016-11-29T10:51:02+5:302016-11-29T11:25:36+5:30
तिचे खरे नाव आहे तन्वी लोणकर. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी तन्वी आता मोठी झाली असून ती अधिकच सुंदर आणि ‘ग्लॅमडॉल’ दिसत आहे.
‘ ्लमडॉग मिलेनियर’ आठवतोय? त्यातील ‘जय हो’ गाणं आठवते? तुम्ही म्हणाल आता ही काय विचारायची गोष्ट आहे का? तब्बल आठ आॅस्कर पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या या डॅनी बॉयल दिग्दर्शित या चित्रपटाला कसे विसरता येईल.
पण तुम्हाला या सिनेमात फ्रीडा पिंटोची लहानपणीची भूमिका साकारणारी ती बालकलाकार आठवते?
थोडी डोक्याची चक्रे फिरवा आणि आठवा. निरागस आणि नैसर्गिक अभिनयाने सर्वांची वाहवाह मिळवलेली ही छोटीशी बालकालाकार आता सात वर्षानंतर पूर्णपणे बदलून गेली आहे.
लतिका : तन्वी लोणकर
टू लतिकाज् : तन्वी लोणकर आणि फ्रिडा पिंटो
तिचे ‘ग्लॅमरस’ फोटो पाहून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, तिने लहानपणी ‘लतिका’ची भूमिका केली आहे.
तिचे खरे नाव आहे तन्वी लोणकर. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणारी तन्वी आता मोठी झाली असून ती अधिकच सुंदर आणि ‘ग्लॅमडॉल’ दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तर ती बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी तयार असल्याचे दिसते.
मॉडर्न लूकमधील तिचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात लाईक केले जातात. स्लमडॉगनंतर तिने प्रादेशिक भाषेतील एक-दोन चित्रपटांतूनही काम केलेले आहे. मराठमोळ्या तन्वीने ‘टीनएज’ नावाची कानडी फिल्म तर तमिळ भाषेतील ‘कथल थीवू’ या चित्रपटांत अभिनय केला. यापैकी ‘कथल थीवू’ रिलीज होऊ शकला नाही. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विदयुथम’मध्येसुद्धा ती दिसली.
सध्या अमिरेकत राहणाऱ्या तन्वीने आपल्या काकाच्या प्रोत्साहनामुळे ‘स्लमडॉग मिलेनियर’साठी आॅडिशन दिली होती. तिचे शास्त्रीय नृत्य कौशल्याने इम्प्रेस होऊन सिनेमात लतिकाच्या लहानपणाच्या भूमिके साठी तिची निवड करण्यात आली होती.
आता ती हिंदी चित्रपटांत दिसणार का असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर या फोटोंमध्ये लपलेले आहे. या फोटोवरून तरी तिच्यामध्ये हीरोईन होण्याच्या सर्व क्लालिटीज् दिसतात. हो ना?