काजोल लवकरच सुरु करणार आगामी चित्रपटाची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 07:12 AM2018-01-25T07:12:40+5:302018-01-25T12:42:40+5:30
लग्नानंतर काजोल खूप कमी चित्रपटात काम केले आहे. शेवटची काजोल धनुषसोबत 'व्हीआयपी2’ मध्ये दिसली होती. आता काजोलच्या फॅन्ससाठी आमच्याकडे ...
ल ्नानंतर काजोल खूप कमी चित्रपटात काम केले आहे. शेवटची काजोल धनुषसोबत 'व्हीआयपी2’ मध्ये दिसली होती. आता काजोलच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखूबर आहे. पुन्हा एकदा ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार होणाऱ्या इला चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार आहेत. हा चित्रपट आनंद गांधी यांच्या गुजराती नाटक ‘बेटा कागडू’ आधारित आहे. या चित्रपटात काजोल एक सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे.
चित्रपट आई आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. प्रदीप सरकार या चित्रपटातील संवादांवर देखील काम करत आहेत. त्यांनी सांगितले हा चित्रपट परिणीती पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. प्रदीप सरकार यांनी परिणीतीचे दिग्दर्शन केले होते. प्रदीप सरकारने सांगितले की या भूमिकेसाठी काजोल परफेक्ट आहे. 2010मध्ये आलेल्या 'व्ही आर फॅमिली' चित्रपटात सिंगल मदरची भूमिका साकारली होती.
काजोलचा शेवटचा चित्रपट व्हीआयपी2’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याचित्रपटातील काजोलच्या अभिनाचे सर्व स्तरातून कौतूक केले होते. या चित्रपटात धनुष केवळ अभिनयच नाही, तर या चित्रपटाला प्रोड्यूसही केला होता एवढेच नव्हे तर धनुषने या चित्रपटाचे डायलॉग आणि कथाही लिहिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून काजोले दुसऱ्यांदा साउथ चित्रपटात काम केले होते.
ALSO READ : OMG! काजोल तिच्या मुलांकडून करून घेते ही घरची कामं
काजोल लंडनस्थित मॅडम तुसादमधील वॅक्स म्युझियममध्ये बघावयास मिळणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या वॅक्स म्युझियममध्ये काजोलला स्थान मिळणार असल्याने, हा तिला मिळालेला मोठा सन्मानच आहे. या प्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय-बच्चन आणि शाहरूख खान यांसारख्या मोठ्या व्यक्तींचे मेनाचे पुतळे आहेत. आता या यादीत काजोलच्याही नावाचा समावेश झाला आहे. पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित असलेली काजोल आता मॅडम तुसादची शान वाढविताना दिसणार आहे.