Memes: सोनम कपूरला कनिका कपूरचा पुळका, लोकांनी असा घेतला क्लास...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:43 AM2020-03-22T10:43:58+5:302020-03-22T10:46:02+5:30
Memes: लोकांनी केले ट्रोल
बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. कनिकाने ती पॉझिटीव्ह असल्याची बातमी शेअर केली आणि एक नवा वाद उभा झाला. कनिकाच्या खुलाशानंतर काही लोक तिच्या बाजूने उभे झालेत तर काहींनी तिच्या विरोधात भूमिका घेतली. विरोध करणा-यापैंकी एक म्हणजे गायिका सोना मोहपात्रा हिने कनिकाला चांगलेच फैलावर घेतले. कनिका बेजबाबदार असल्याचा आरोप तिने ट्विट करून केला.
Hey guys @TheKanikakapoor came back on the 9th. India was not self isolating but playing Holi.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) March 21, 2020
एकीकडे सोना मोहपात्राने कनिकाला असे फैलावर घेतले असताना अभिनेत्री सोनम कपूर मात्र कनिकाच्या बाजूने मैदानात उतरली. ‘तुम्ही सगळे कंनिकावर आरोप लावणे बंद करा. ती 9 मार्चला भारतात परतली़ तेव्हा भारत सेल्फ आयसोलेशनवर नव्हता. तर लोक होळी खेळत होते. कनिकाविरोधात बोलणे बंद करा,’असे सोनम म्हणाली. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही कनिकाचे समर्थन करताना दिसले.
Aaj kal kuch “Kapoor”logon pe time bhaari hai. Darta hoon. Hey Malik raksha karna doosre “Kapoor-on”ki! Koi galat kaam na ho kabhi. Jai Mata Di! pic.twitter.com/gPyHJvGGaY
— Rishi Kapoor (@chintskap) March 20, 2020
‘सध्या काही ‘कपूर’ लोकांसाठी वेळ अवघड आहे. भीती वाटते़ हे देवा दुस-या कपूर्सची रक्षा कर. कुठलेही चुकीचे काम न होवो,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
लोकांनी केले ट्रोल
सोनम कपूर व ऋषी कपूर यांनी कनिका कपूरची बाजू घेतल्याने नेटक-यांनी दोघांनाही चांगलेच झोडपून काढले. सोनम कपूरला तर नेटक-यांनी चांगलेच ट्रोल केले. तिच्यावर एकापाठोपाठ एक मजेदार मीम्स बनणे सुरु झाले़. ‘प्लीज, जा आणि कनिकाला ळेट आणि मला तिच्याबद्दल कळव,’ असे एका युजरने लिहिले.
पाहा तर असेच काही फनी मीम्स...
Hey guys @TheKanikakapoor came back on the 9th. India was not self isolating but playing Holi. pic.twitter.com/bpYFCWBDH1
— Corona Virus Expert (@Im_Ram3) March 21, 2020
pic.twitter.com/yHjQLdFofG— Slog Sweep (@Midwicket_Drive) March 21, 2020
— Avinash Srivastava (@go4avinash) March 21, 2020
— Rahul ☮️ 🏏 (@BeingTrickyy) March 21, 2020
You are worth of this 👍 pic.twitter.com/ZsCudax5Ll
— 💞 (@DhoniRohith7) March 21, 2020
Oye so called Kapoor, listen now. One kapoor in the pic almost had eaten hard earnd money of INDIANS, thanks 2 RBI who came 2 rescue n got things soothening really soon. Second Kapoor is a pseudo scumbag singer who has no IQ at all tht aftr an international travel, 1/2..
— Couch potatoe (@24couchpotatoe) March 20, 2020
Apna beta ko roko nai to AIDS failayega wo ab.
— mukund jha (@jhamukund9) March 20, 2020
Sasurji aap bahut funny ho 😂
— Mahek ❤️ (@chocolatygirl07) March 20, 2020