कतरिना कैफनं आलिया भट आणि प्रियंका चोप्राला टाकलं मागं, 2022 मध्ये Google वर झाली सर्वाधिक सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:05 PM2022-12-15T19:05:38+5:302022-12-15T19:12:10+5:30

कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या टॅलेंट आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे कतरिनाने इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे.

Katrina Kaif becomes highest rated Indian actress on Google’s Most Searched Asians in 2022: | कतरिना कैफनं आलिया भट आणि प्रियंका चोप्राला टाकलं मागं, 2022 मध्ये Google वर झाली सर्वाधिक सर्च

कतरिना कैफनं आलिया भट आणि प्रियंका चोप्राला टाकलं मागं, 2022 मध्ये Google वर झाली सर्वाधिक सर्च

googlenewsNext

कतरिना कैफ (Katrina Kaif) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या टॅलेंट आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे कतरिनाने इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे. मात्र कतरिनाला ही प्रसिद्धी बऱ्याच अडचणींनंतर मिळाली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिला नकारांनाही सामोरे जावे लागले. आज तिचं नाव बी-टाऊनची टॉपची अभिनेत्री आहे. कतरिना कैफ 2022 मध्ये गूगलवर जगभरात सर्वाधिक सर्च झालेली आशियाई अभिनेत्री ठरली.  यादीत कैफ चौथ्या क्रमांकावर आणि भारतीय कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

कतरिनाच्या बॉलिवूड कामाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे, तिनं २००३ साली बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर ती राजकारण, टायगर जिंदा है, झिरो, जब तक है जान, अजब प्रेम की गज़ब कहानी आणि नमस्ते लंडनमध्ये दिसला. सायाबद्दल बोलायचे तर हा एक काल्पनिक रोमान्स चित्रपट होता. ड्रॅगनफ्लाय या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते आणि महेश भट यांनी निर्मिती केली होती.

गेल्यावर्षी कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली..राजस्थानसारख्या सुंदर, ऐतिहासिक ठिकाणी सवाई माधोपुरमध्ये सिक्स सेन्सेस किला बरवारा येथे त्यांनी लग्न केले. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडतं. 
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती जी ले जरा आणि मेरी ख्रिसमस आगामी चित्रपट आहेत.

Web Title: Katrina Kaif becomes highest rated Indian actress on Google’s Most Searched Asians in 2022:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.