Lokmat's Most Stylish Awards 2018 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची मांदियाळी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:58 IST2018-12-19T20:58:06+5:302018-12-19T20:58:45+5:30
लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणा-या सिनेस्टार्सची एक झलक, खास आपल्यासाठी...

Lokmat's Most Stylish Awards 2018 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींची मांदियाळी!!
विनय अ-हाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या दिमाखदार सोहळ्याची रंगत सुरु झाली आहे. या सोहळ्याचे हे तिसरे पर्व आहे़. लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवणा-या सिनेस्टार्सची एक झलक, खास आपल्यासाठी...
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रिया बापट हिने अशा स्टाईलिश अंदाजात सोहळ्याला हजेरी लावली.
आपल्या अदांनी घायाळ करणा-या अदा शर्माचा ग्लॅमरस अवतार यावेळी दिसला.
गोल्डन साडी आणि हेवी ज्वेलरी अशा रॉयल लूकमध्ये संजिदा शेखने लोकमत स्टायलिश अवार्डच्या रेड कार्पेटवर अशी स्टाईलिश एन्ट्री घेतली.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही ब्लॅक कलरच्या स्टाईलिश आऊटफिटमध्ये दिसली.
अमृता खानविलकर
मसाबा गुप्ता
राजकुमार राव