रॅम्पवर व्हाइट ड्रेसमध्ये राजकुमारीसारखी दिसत होती दिशा पटानी, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 08:37 AM2017-08-17T08:37:28+5:302017-08-17T14:11:29+5:30
दिशा देशातील एका प्रसिद्ध फॅशन इव्हेंटच्या रॅम्पवर दिसली. पांढºया रंगाचा ड्रेस परिधान करून जेव्हा दिशाने रॅम्पवर एंट्री केली तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. खरं तर दिशा सिंड्रेला नव्हे तर त्यापेक्षाही अधिक सॉफ्ट आणि हॉट दिसत होती.
ब लिवूडमध्ये भलेही दिशा पटानीने एकच चित्रपट केला; परंतु तिच्या सोशल मीडिया अपडेट आणि ग्लॅमरस लूकमुळे ती लाखो चाहत्यांच्या मनात जागा करण्यात यशस्वी झाली आहे. कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत ती लवकरच ‘बागी-२’मध्ये बघावयास मिळणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा देशातील एका प्रसिद्ध फॅशन इव्हेंटच्या रॅम्पवर दिसली. पांढºया रंगाचा ड्रेस परिधान करून जेव्हा दिशाने रॅम्पवर एंट्री केली तेव्हा ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. खरं तर दिशा सिंड्रेला नव्हे तर त्यापेक्षाही अधिक सॉफ्ट आणि हॉट दिसत होती.
दिशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रॅम्प वीकचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये दिशाने लिहिले की, ‘वरिष्ठ डिझायनर्स रितू कुमार यांच्यासाठी रॅम्प वॉक केला. तुम्ही खूप दयाळू, सुंदर आणि विनम्र आहात.’ दरम्यान हा शो लॅक्मे फॅशन वीकचा एक भाग असून, सध्या मुंबईमध्ये या शोचे आयोजन केले आहे. दिशाने रॅम्प वॉक करताना एक जाळीदार फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत होती. ज्या पद्धतीने दिशा इतर फोटो शेअर करून नेटिझन्सचे तपमान वाढवित असते, तसेच काहीसे दिशाचे हेही फोटो नेटिझन्सचे तपमान वाढवित आहेत.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे डान्स व्हिडीओ सोशल साइटवर शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वीच ती टायगरची बहीण कृष्णासोबत बघावयास मिळाली होती. खरं तर दिशाला चर्चेत राहण्यासाठी काय करायला हवे, हे चांगले ज्ञात आहे. दिशाच्या वर्क फ्रंटविषयी सांगायचेच झाल्यास, लवकरच ती ‘बागी-२’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियाडवाला असून, या चित्रपटाव्यतिरिक्त दिशाकडे दुसरा कुठलाही चित्रपट नाही.
दिशाला इन्स्टाग्रामवर सहा लाख ३० हजार लोक फॉलो करतात. या फोटो शेअरिंग साइटवर आतापर्यंत दिशाने कमीत कमी १३९१ फोटोज् शेअर केले आहेत. याव्यतिरिक्त १८ लाखांपेक्षा अधिक युजर्स तिच्या फेसबुक पेजला जोडलेले आहेत. दिशा तिचे रिअल आणि रिल लाइफशी संबंधित फोटो सोशल साइटवर अपलोड करून खळबळ उडवून देत असते.