सेलेब्रिटींच्या विश्‍वातील जोड्यांची ही प्रेमकथा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:05 AM2016-01-16T01:05:30+5:302016-01-24T15:01:47+5:30

सेलेब्रिटींच्या विश्‍वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढय़ा भावलेल्या असतात की, त्यांनी रिअल लाईफमध्ये देखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा ...

This love story of celebrities of world class celebrities ..! | सेलेब्रिटींच्या विश्‍वातील जोड्यांची ही प्रेमकथा..!

सेलेब्रिटींच्या विश्‍वातील जोड्यांची ही प्रेमकथा..!

googlenewsNext
लेब्रिटींच्या विश्‍वातील काही जोड्या प्रेक्षकांना एवढय़ा भावलेल्या असतात की, त्यांनी रिअल लाईफमध्ये देखील एकत्रच राहावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असते. अनेकदा असे घडतेही. परंतु पुढे काहीतरी बिनसते आणि मेड फॉर इच अदर वाटणार्‍या या जोड्या एका क्षणात वेगळयाही होतात. पण, म्हणून काही ते विरहाच्या दु:खात अश्रू गाळत बसत नाहीत. मनासारखा नवा जोडीदार शोधतात अन् प्रेमाचे ते सोनेरी क्षण पुन्हा भरभरून जगतात. प्रेमभंगाचे दु:ख पचवून पुन्हा नवा डाव मांडणार्‍या अशाच काही जोड्यांची ही प्रेमकथा..

Web Title: This love story of celebrities of world class celebrities ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.