आलिया-सिद वर ‘कर गयी चुल’ गाण्याची जादू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2016 05:58 AM2016-02-18T05:58:23+5:302016-02-17T22:58:23+5:30

कपूर अ‍ॅण्ड सन्स मधील ‘कर गयी चुल’ हे पार्टी साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाची कथा, भूमिका यांसाठी विविध प्रयोग करण्यात आले आहेत. आलिया भट्ट आ

The magic of singing 'Chul Chul' done on 'Aaliya-Sid' | आलिया-सिद वर ‘कर गयी चुल’ गाण्याची जादू

आलिया-सिद वर ‘कर गयी चुल’ गाण्याची जादू

googlenewsNext
ूर अ‍ॅण्ड सन्स मधील ‘कर गयी चुल’ हे पार्टी साँग नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटाची कथा, भूमिका यांसाठी विविध प्रयोग करण्यात आले आहेत. आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे या गाण्यात फुल टू धमाल, मस्ती, एन्जॉय रॉक करताना दिसत आहेत. हे गाणे हाऊस पार्टी साँग आॅफ द ईअर ठरणार यात काही शंकाच नाही. हे गाणे बादशाह, अमाल मलीक यांनी संगीतबद्ध केले असून बादशाह, फजिलपुरीआ, सुक्रुती कक्कर आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपट ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ १८ मार्च रोजी रिलीज होणार आहे. 


Web Title: The magic of singing 'Chul Chul' done on 'Aaliya-Sid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.