‘नीरजा ’ पाहिला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2016 10:00 AM2016-05-20T10:00:55+5:302016-05-21T08:45:26+5:30

 ‘की अ‍ॅण्ड का’ मुळे अर्जुन कपूर सध्या चर्चेत आलेला आहे. तो म्हणतोय की,‘ त्याने नीरजा चित्रपट पाहिला नाहीये. कारण ...

'Neerja' has not been seen | ‘नीरजा ’ पाहिला नाही

‘नीरजा ’ पाहिला नाही

googlenewsNext
 
की अ‍ॅण्ड का’ मुळे अर्जुन कपूर सध्या चर्चेत आलेला आहे. तो म्हणतोय की,‘ त्याने नीरजा चित्रपट पाहिला नाहीये. कारण त्याला जे लोक आवडतात त्यांना तो आॅनस्क्रीन देखील मरतांना पाहू शकत नाही. म्हणून त्याने नीरजा मधील सोनमसाठी चित्रपट पाहिला नाही.’ 

Web Title: 'Neerja' has not been seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.