नव्या नवेलीचे नाईट आऊट..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2016 12:24 PM2016-09-30T12:24:25+5:302016-09-30T17:54:25+5:30

 स्टार किड नव्या नवेली नंदा हिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल असतात. नुकतेच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

New outfit night out .. | नव्या नवेलीचे नाईट आऊट..

नव्या नवेलीचे नाईट आऊट..

googlenewsNext
 
्टार किड नव्या नवेली नंदा हिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल असतात. नुकतेच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे फ्रेंड्ससोबतचे काही फोटोज नुकतेच आऊट करण्यात आले आहेत. ती या फोटोंमध्ये एकदम कुल लूकमध्ये दिसत आहे. ती बॉलिवूडमध्ये केव्हा डेब्यू करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

navya naveli nanda  

Web Title: New outfit night out ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.