65th Amazon Filmfare Awards 2020 : नामांकने जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:06 AM2020-02-03T11:06:58+5:302020-02-03T11:07:50+5:30
नामांकनाच्या या यादीत काही मराठमोळी नावेही ठळकपणे उठून दिसत आहेत.
65 व्या अॅमेझॉन फिल्मफेअर पुरस्कारांची नामांकने जाहिर झाली आहेत. येत्या 15 फेबु्रवारीला गुवाहाटीत रंगणा-या या सोहळ्याच्या नामांकनात दरवर्षीप्रमाणे यंदाही नामांकनांची लांबलचक यादी आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत छिछोरे, गली बॉय, मिशन मंगल, उरी- द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटांनी नामांकन मिळाले आहे. नामांकनाच्या या यादीत काही मराठमोळी नावेही ठळकपणे उठून दिसत आहेत. मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिला ‘गली बॉय’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन मिळवले आहे. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी वैशाली माडे हिला श्रेया घोषालच्या सोबतीने(कलंक- घर मोरे परदेसियां) नामांकन मिळाले आहे.
पाहा, नामांकनाची संपूर्ण यादी
बेस्ट फिल्म
छिछोरे
गली बॉय
मिशन मंगल
उरी- द सर्जिकल स्ट्राईक
वॉर
बेस्ट फिल्म (क्रिटिक्स)
आर्टिकल 15- अनुभव सिन्हा
मर्द को दर्द नाही होता - वासन बाला
फोटोग्राफ- रितेश बत्रा
सोनचिरियां - अभिषेक चौबे
द स्काय इज पिंक - सोनाली बोस
बेस्ट डायरेक्टर
आदित्य धर - उरी: द सर्जिकल स्ट्राईक
जगनशक्ती- मिशन मंगल
नितेश तिवारी - छिछोरे
सिद्धार्थ आनंद - वॉर
झोया अख्तर - गली बॉय
बेस्ट अॅक्टर (मेल)
अक्षय कुमार - केसरी
आयुषमान खुराणा - बाला
हृतिक रोशन - सुपर 30
रणवीर सिंग - गली बॉय
शाहिद कपूर - कबीर सिंग
विकी कौशल - उरी: द सर्जिकल स्ट्राईक
बेस्ट अॅक्टर (फिमेल)
आलिया भट - गली बॉय
कंगना राणौत - मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी
करिना कपूर - गुडन्यूज
प्रियंका चोप्रा - स्काय इज पिंक
राणी मुखर्जी - मर्दानी 2
विद्या बालन - मिशन मंगल
बेस्ट अॅक्टर (सपोर्टिंग रोल)
अमृता सिंग - बदला
अमृता सुभाष- गली बॉय
कामिनी कौशल - कबीर सिंग
माधुरी दीक्षित-कलंक
सीमा पाहवा - बाला
झायरा वसीम - द स्काय इज पिंक
बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)
अरिजीत सिंग - कलंक नहीं (कलंक)
अरिजीत सिंग - वे माही (केसरी)
नकाश अजीज- स्लो मोशन (भारत)
बी प्राक - तेरी मिट्टी (केसरी)
सचेत टंडन - बेखयाली (कबीर सिंग)
बेस्ट प्लेबॅक सिंगर (फिमेल)
नेहा भसीन - चाशनी (भारत)
परंपरा ठाकूर - मेरे सोनेया (कबीर सिंग)
शिल्पा राव-घुंगरू(वॉर)
श्रेयाघोषाल-येआईना (कबीरसिंग)
श्रेयाघोषाल, वैशालीमाडे - घरमोहेपरदेसियां (कलंक)
सोनामोहपात्रा -बेबीगोल्ड(सांडकीआंख)
बेस्ट डेब्यू (डायरेक्टर)
आदित्य धर- उरी
जगन शक्ती - मिशन मंगल
राज शांडियाल - ड्रिमगर्ल
तुषार हिरनंदानी- सांड की आंख
राज मेहता- गुडन्यूज
गोपी पुथरन- मर्दानी2
बेस्ट डेब्यू (मेल)
अभिमन्यू दसानी - मर्द को दर्द नहीं होता
मिजान जाफरी - मलाल
सिद्धार्थ चुतर्वेदी - गली बॉय
वर्धन पुरी - ये साली आशिकी
विशाल जेठवा - मर्दानी2
जहीर इक्बाल - नोटबुक
बेस्ट डेब्यू (फिमेल)
अनन्या पांडे - स्टुडंट आॅफ द ईअर 2
तारा सुतारीया - स्टुडंट आॅफ द ईअर 2
प्रनुतन बहल -नोटबुक
सई मांजरेकर -दबंग
शर्मिन सेहगल - मलाल
शिवलिका ओबेरॉय - ये साली आशिकी