Video : जिमाबाहेर बोल्ड अंदाजात स्पॉट झाली 'हाय गरमी' फेम नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी झाली चूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:38 PM2021-12-11T12:38:46+5:302021-12-11T12:48:42+5:30

आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) जिमच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कारमधून उतरताना नोराकडून एक चूक केली.

Nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video | Video : जिमाबाहेर बोल्ड अंदाजात स्पॉट झाली 'हाय गरमी' फेम नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी झाली चूक!

Video : जिमाबाहेर बोल्ड अंदाजात स्पॉट झाली 'हाय गरमी' फेम नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी झाली चूक!

googlenewsNext

: बॉलीवूडमध्ये मेहनती कलाकारांमध्ये नोरा फतेहीचंही (Nora Fatehi)नाव घेतलं जातं. नोरा फतेहीच्या मनमोहक अदा आणि जबरदस्त नृत्यकलेसाठी ती ओळखली जाते. यासोबतच तिच्या फॅशनचेही अनेक चाहते आहेत. ​नोरा फतेही (Nora Fatehi) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री जिमच्या बाहेर स्पॉट झाली. मात्र कारमधून उतरताना नोराकडून एक चूक केली. नोराने कारमधून खाली उतरताना आपल्या टी-शर्टकडे लक्ष दिलं नाही. टॉपच्या डीप गळ्यामुळे तिची क्लीवेज दिसत होती. नोरा  Oops’ मूमेंटची शिकार झाली (Nora Fatehi Oops Moment). नोराचा ऑकवर्ड मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  यासाठी लोक आता नोराला ट्रोल करत आहेत.

नोराने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘बिग बॉस 9’मध्ये एक स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली. यानंतर मात्र तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 2014 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिला तेलुगू चित्रपटांच्या आॅफर्स येऊ लागल्या. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, नोरा फक्त नृत्यातच नाही तर मार्शल आर्ट्स मध्येही पारंगत आहे. सत्यमेव जयते, स्ट्रीट डान्सर 3 डी, भारत, भुज-द प्राईड आॅफ इंडिया अशा सिनेमात तिने काम केले आहे

Web Title: Nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.