OMG : माजी पतीचा खुलासा : रिमा लागूला नव्हता कोणताच आजार, मात्र झोपेतच...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 02:20 PM2017-05-25T14:20:55+5:302017-05-25T19:50:55+5:30
बॉलिवूडची सुप्रसिद्ध ‘आई’ रिमा लागूने १८ मे रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला असे सर्वत्र बोलले ...
ब लिवूडची सुप्रसिद्ध ‘आई’ रिमा लागूने १८ मे रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला असे सर्वत्र बोलले जात आहे. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत रिमा लागूच्या एक्स पतिने (विवेक लागू) एक मोठा खुलासा केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार विवेकने सांगितले की, ‘रिमाला ह्रदयासंदर्भात कोणतीच तक्रार नव्हती, हा मोठाच झटका होता. जेव्हा अस्वस्थतेच्या बाबतीत रिमाने मुलगी मृण्मयी आणि जावई विनय वैकुल यांना सांगितले तर त्यांनी रिमाला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी रात्रीचे १ वाजत होते. असे वाटत होते की, तिला अॅसिडिटीच्या कारणाने त्रास होत असेल. रिमाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते आणि ईसीजीदेखील करण्यात आले. यादरम्यान कळले की, रिमाला माइल्ड हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आले. ’
झोपली मात्र उठलीच नाही रिमा लागू
विवेकने पुढे सांगितले की, ‘मृण्मयी आणि विनयने फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधला आणि सर्वकाही समजावले. यादरम्यान रिमाला झोप आली आणि सोबतच घोरूही लागली. तेव्हाच रिमाला पल्स रेट आणि ब्लड प्रेशर बिघडले. डॉक्टरांनी खूपच वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते रिमाला वाचवू शकले नाही.’
Also Read : रिमा लागू: धोकेदायक "कार्डियक अरेस्ट" ने झाला मृत्यु, ही आहेत लक्षणे !