OMG !! सनी लिओनी बनली ‘FOOL’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 08:07 AM2017-05-19T08:07:55+5:302017-05-19T13:38:52+5:30
पॉर्न इंडस्ट्री सोडून सनी लिओनी बॉलिवूडमध्ये स्थिर झाली खरी, पण आजही तिचे नाव ऐकतातच, आठवतात ते तिचे बंद खोलीत ...
प र्न इंडस्ट्री सोडून सनी लिओनी बॉलिवूडमध्ये स्थिर झाली खरी, पण आजही तिचे नाव ऐकतातच, आठवतात ते तिचे बंद खोलीत बसून पाहण्याजोगे चित्रपट. दुर्दैवाने बॉलिवूडमध्ये येऊनही सनीच्या वाट्याला अशाच भूमिका आल्यात. सरळ शब्दांत सांगायचे तर तिला केवळ ‘सेमी पोर्न’ चित्रपटच मिळालेत. बॉलिवूड अॅक्ट्रेसच्या नावावर सनीला आधी आयटम गर्ल आणि नंतर डबल मिनिंग जोक्सचा भाग बनवण्यात आले. ‘मस्तीजादे’,‘कुछ कुछ लोचा है,’‘क्या सुपरकूल है हम’ यासारख्या अॅडल्ट मुव्हीमध्ये सनी दिसली आणि केवळ शोभेची बाहुली बनून राहिली. त्यामुळे कदाचितच सनीला मेन स्ट्रीम सिनेमाचा भाग समजले जाईल. तूर्तास तरी बॉलिवूडने तिला केवळ अॅडल्ट चित्रपटाचा भाग बनवून सोडले आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांनीही तिला याच रूपात पसंत केले आहे.
ALSO READ : ‘लैला मै लैला’नंतर सनी लिओनी ‘या’ आयटम साँगमधून लावणार आग!
खरे तर सनीला बड्या स्टार्सच्या चित्रपटात काम मिळाले. पण ते केवळ आयटम साँगसाठी. हे आयटम साँग कुठल्या सेमी पॉर्न मटेरिअलपेक्षा कमी नाहीत. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या स्टार्सनीही सनीचा केवळ पब्लिसिटीसाठी वापर केला. अनेकांनी सनीला चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी वापरले. आत्तापर्यंत कुणाच्याही डोक्यात सनीला एखादी सशक्त भूमिका देण्याचा विचारही आला नाही. एकंदर काय तर, बॉलिवूड अॅक्ट्रेसचा टॅग मिळाला तरी तशा भूमिका मात्र अद्याप सनीला मिळालेल्या नाहीत. सगळ्यांनीच तिला मूर्ख बनवले असे म्हणायलाही हरकत नाही. अर्थात आपल्या या दशेसाठी स्वत: सनी सुद्धा जबाबदार आहेच. सनीला ना हिंदी येत, ना दमदार अॅक्टिंग. अशात काही तर लॉस होणारच ना! तुमचे काय मत आहे?