Join us

Filmy Stories

"मला अत्यंत वाईट पद्धतीने काढण्यात आलं अन्.."; 'जब वी मेट' बॉबीच्या हातून कसा गेला? अभिनेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | How did bobby deol fired from jab We Met actors share inside story imtiaz ali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला अत्यंत वाईट पद्धतीने काढण्यात आलं अन्.."; 'जब वी मेट' बॉबीच्या हातून कसा गेला? अभिनेत्याने सांगितली इनसाईड स्टोरी

बॉबी देओलला तडकाफडकी 'जब वी मेट' सिनेमातून का काढण्यात आलं? अभिनेत्याला आजही त्या गोष्टीचं दुःख ...

१० वर्षानंतर दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, जाणून घ्या तारीख - Marathi News | deepika padukone amitabh bachchan and irrfan khan popular film piku will be re release in theaters after 10 years know about the date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१० वर्षानंतर दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, जाणून घ्या तारीख

दीपिका-अमिताभ यांचा गाजलेला 'पिकू' सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, कधी पाहता येणार? ...

तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो - Marathi News | actress Tamannaah Bhatia share her secret diet plan for curvy figure | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो

तमन्ना भाटिया इतकी फिट कशी? अभिनेत्रीने सांगितलेला डाएट प्लान सर्व फॉलो करतील इतका सोप्पा आहे (tamannah bhatia) ...

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान दिसणार रोमान्स करताना, किसिंग सीन चर्चेत - Marathi News | Saif Ali Khan will be seen romancing an actress of a girl's age, kissing scene is in the news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सैफ अली खान दिसणार रोमान्स करताना, किसिंग सीन चर्चेत

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटात मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ...

"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली - Marathi News | urvashi-rautela-claims-temple-in-her-name-badrinath-priests-react-details-inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली

उर्वशी रौतेलाने बद्रीनाथजवळ तिच्या नावाने मंदिर असल्याचा मोठा दावा केला. त्याबद्दल स्थानिक पुजाऱ्यांनी खरं काय ते सांगितलं ...

ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..." - Marathi News | director Anurag Kashyap apologizes for bramhim community statement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..."

ब्राम्हण समाजाविरुद्ध अनुरागने जे वक्तव्य केलं त्यासाठी त्याने जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाला अनुराग? (anurag kashyap) ...

प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर - Marathi News | Akshay Kumar Kesari 2 first day box office report out starring r madhvan ananya pande | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर

'केसरी २' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली. जाणून घ्या (kesari 2) ...

करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला… - Marathi News | Karan Johar is getting thinner day by day, fans are worried about his condition, the director revealed… | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…

Karan Johar : करण जोहरचा लूक खूप बदलला आहे. चाहते त्याला पहिल्या नजरेत ओळखू शकत नाहीत. त्याचे ट्रान्सफॅार्मेशन हैराण करणारे आहे. ...

"ब्लॅकमध्ये तिकिट विकतोय समजून वडिलांना पोलिसांनी पकडलं" मंजिरीनं सांगितला रंजक किस्सा - Marathi News | Manjiri Pupala share her unexpected journey wanted to pursue engineering career but end up in Acting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"ब्लॅकमध्ये तिकिट विकतोय समजून वडिलांना पोलिसांनी पकडलं" मंजिरीनं सांगितला रंजक किस्सा

वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या मंजिरी पुपालाचा हा अभिनयाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला, हे तुम्हाला माहितेय का? ...