सरकारने पेट्रोल-डिझलची किंमत एक पैशांनी केली कमी; प्रकाश राजने म्हटले, ‘ही तर नौटंकी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 03:52 PM2018-05-30T15:52:16+5:302018-05-30T21:22:51+5:30
सातत्याने १६ दिवस पेट्रोल डिझलच्या किंमती वाढविल्यानंतर केंद्र सरकारने आता काहीसा दिलासा दिला आहे. मात्र हा दिलासा म्हणावा तसा ...
स तत्याने १६ दिवस पेट्रोल डिझलच्या किंमती वाढविल्यानंतर केंद्र सरकारने आता काहीसा दिलासा दिला आहे. मात्र हा दिलासा म्हणावा तसा नक्कीच नाही. कारण पेट्रोल डिझलच्या किंमतीमध्ये केवळ एका पैशाने घटविल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी संधी साधत चौफेर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना एक पैशांनी किंमती कमी केल्यावरून त्यांची चांगलीच फिरकी घेतली. तर बॉलिवूड आणि साउथ अभिनेते प्रकाश राज यांनीही नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठवित यास ‘नौटंकी’ असे म्हटले आहे.
पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशावरून कमी केल्याबद्दल सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी... देशातील नागरिकांना सरकारची ही ‘नौटंकी’ बघून आनंदी व्हायला हवे काय? मला विचारावेसे वाटते की, यामुळे खरोखरच आमचा पैसा वसुल होणार आहे काय?
You've cut the price of Petrol and Diesel today by 1 paisa. ONE paisa!??
If this is your idea of a prank, it’s childish and in poor taste.
P.S. A ONE paisa cut is not a suitable response to the #FuelChallenge I threw you last week. https://t.co/u7xzbUUjDS— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2018
या अगोदर कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करताना ट्विट केले की, ‘डियर पीएम, तुम्ही पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी केल्या आहेत. जर ही मस्करी असेल तर हा बालिशपणा आहे. जर एक पैशांची कपात हे जर माझ्या चॅलेंजचे उत्तर असेल तर ते जनतेला मान्य नाही.
}}}} ">Petrol/diesel price reduced by ONE PAISA.......so should we the CITIZENS be happy that watching this NAUNTANKI....is PAISA VASOOL for us...#justasking— Prakash Raj (@prakashraaj) May 30, 2018
Petrol/diesel price reduced by ONE PAISA.......so should we the CITIZENS be happy that watching this NAUNTANKI....is PAISA VASOOL for us...#justasking— Prakash Raj (@prakashraaj) May 30, 2018
पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशावरून कमी केल्याबद्दल सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी... देशातील नागरिकांना सरकारची ही ‘नौटंकी’ बघून आनंदी व्हायला हवे काय? मला विचारावेसे वाटते की, यामुळे खरोखरच आमचा पैसा वसुल होणार आहे काय?
}}}} ">Dear PM,
Dear PM,