प्रीती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया विरोधात 4 वर्षांनी अखेर दाखल करण्यात आली चार्जशीट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 11:58 AM2018-02-21T11:58:50+5:302018-02-21T17:28:50+5:30
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याशी झालेल्या छेडछाडचा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रीती झिंटाच्या नुसार तिच्या बरोबर हाणामारी ...
ब लिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याशी झालेल्या छेडछाडचा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रीती झिंटाच्या नुसार तिच्या बरोबर हाणामारी झाली होती आणि तिला अपशब्द वापरण्यात आले होते त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी चार वर्षांनंतर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार नेस वाडिया विरुद्ध आयपीसी कलम ३५४ (सरकारी कामात अडथळा आणण्या बद्दल) कलम ५०६(धमकी) आणि कलम ५०९ (महिलेचा केलेला अपमान) ह्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. नेस वाडिया हे उद्योगपती मौरीन वाडिया यांचे पुत्र आहे आणि वाडिया ग्रुपमध्ये बॉम्बे वर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डिरेक्टर आहे.
ही घटना प्रीती झिंटा बरोबर आयपीएल २०१४च्या वेळेस ३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये घडली होती. त्यावेळेस नेसला न्यायालयाने २० हजाराच्या पर्सनल बॉण्डवर जमीन दिला होता. वाडियाचे वकील आबाद पोंडा ह्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रीती नेस विरुद्ध मुबंई मधील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. प्रीती आणि नेस दोघेही आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे समान मालक आहेत.
तक्रार केल्यानंतर प्रीती ने फेसबुकवर लिहिले की "मी ही तक्रार पैश्यासाठी किंवा पब्लिसिटीसाठी नाही केली आहे, प्रिती झिंटाने पोलिसांना दिलेला जबानीत सांगितले की तिकीट वाटताना नेस वाडियाने टीमच्या स्टाफला शिवीगाळ केली.'' ३० मे २०१४ रोजी वानखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना होता. नेस त्यावेळेस आपल्या आई आणि भाच्याबरोबर आला होता. नेस वाडिया उशिरा आल्याने त्याला व्हीआयपी बॉक्स मध्ये जागा नाही मिळाली.
नेस स्टेडियममध्ये उशीराने पोहोचला त्यामुळे त्याला व्हीआयपी बॉक्समध्ये जागा नाही मिळाली. नेसला काही वेळ वाट पाहण्यासाठी सांगण्यात आले. रिजर्व सीटवर प्रीतीने आपल्या काही मित्रांना बसवले होते. प्रीतिने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, ज्याप्रकरणी जेव्हा मी नेसशी बोलायला गेले की शांत हो आपली टीम जिंकते आहे तेव्हा त्यांनी मला अपशब्द वापरले आणि माझ्यासोबत जोर जबरदस्तीसुद्धा केली. या प्रकारानंतर दोघांचे ब्रेकअपसुद्धा झाले. प्रीतीने 2016 मध्ये अमेरिकेच्या उद्योगपती जीन गुडइनफसोबत लग्न केले.