‘रब्बा’ साँग आऊट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:41 PM2016-05-12T12:41:05+5:302016-05-12T18:22:52+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चनचा आगामी चित्रपट सरबजीत मधील गाणे अत्यंत समर्पक आणि कथानकाशी सुसंगत अशी आहेत. यात ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा हे चित्रपटातील एक नवे गाणे ‘रब्बा’ सह आऊट झाले आहेत.

'Rabba' sound out ... | ‘रब्बा’ साँग आऊट...

‘रब्बा’ साँग आऊट...

googlenewsNext
 
श्वर्या रॉय बच्चनचा आगामी चित्रपट सरबजीत मधील गाणे अत्यंत समर्पक आणि कथानकाशी सुसंगत अशी आहेत. यात ऐश्वर्या रॉय बच्चन, रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा हे चित्रपटातील एक नवे गाणे ‘रब्बा’ सह आऊट झाले आहेत.

पाकिस्तानी गायक शफाकत अमानत अली यांनी हे गाणे गायले असून अत्यंत हृदयस्पर्शी असे हे गाणे आहे. या गाण्यातून ऐश्वर्याची जर्नी कळते आहे. ती तिच्या भावाला सोडवण्यासाठी गोल्डन टेम्पल येथे सेवा देण्याचे कार्य करत आहे.

तिची प्रार्थना ऐकली जावी आणि तिच्या भावाची मुक्तता व्हावी यासाठी ती देवाकडे प्रार्थना करत असते.

">http://

Web Title: 'Rabba' sound out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.