राधिका अनुरागच्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2016 05:44 AM2016-05-20T05:44:13+5:302016-05-20T11:14:13+5:30

अभिनेत्री राधिका आपटे दिग्दर्शक-निर्माते अनुराग कश्यपच्या ‘घौल’ या  चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅट्रीक ग्रॅहम करणार आहेत. ...

Radhika Anurag's film | राधिका अनुरागच्या चित्रपटात

राधिका अनुरागच्या चित्रपटात

googlenewsNext
िनेत्री राधिका आपटे दिग्दर्शक-निर्माते अनुराग कश्यपच्या ‘घौल’ या  चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पॅट्रीक ग्रॅहम करणार आहेत. त्यांनी या आधी काही शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले आहे. एका गुन्हेगाराला चौकशीसाठी आणल्यावर त्याच्या कबुलीजबाबातून अनेक गोष्टी समोर येतात. अनेक गुपिते उलगडली जातात अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात राधिका एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

Web Title: Radhika Anurag's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.