रणवीरने केले ‘सुल्तान’ च्या पोझचे अनुकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 06:54 AM2016-07-22T06:54:30+5:302016-07-22T12:24:30+5:30

 अली अब्बास जफर यांच्या ‘सुल्तान’ चित्रपटामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे. ...

Ranveer imitated the 'Sultan' Pose! | रणवीरने केले ‘सुल्तान’ च्या पोझचे अनुकरण!

रणवीरने केले ‘सुल्तान’ च्या पोझचे अनुकरण!

googlenewsNext
 
ली अब्बास जफर यांच्या ‘सुल्तान’ चित्रपटामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई केली आहे. सलमान खानच्या प्रामाणिक अभिनयामुळे चित्रपटाला एकदम लिफ्टच मिळाली.

सलमान-अनुष्का यांची एकमेकांना कुस्ती करून दिलेली पोझ ही सगळीकडेच फेमस झाली. रणवीर सिंगला तर चित्रपट एवढा आवडला की, त्याने पॅरिसमध्ये ‘बेफिक्रे’ च्या शूटींगला एक दिवस ब्रेक दिला आणि चित्रपटाच्या शोच्या वेळी तो चक्क स्टेजवर गेला.

आणि प्रचंड धम्माल केली. तसेच नुकताच त्याने सलमान-अनुष्काची पोझ अली अब्बास सोबत केली. तो फोटो सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे.

ranveer

Web Title: Ranveer imitated the 'Sultan' Pose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.