रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या सिम्बा चित्रपटात केला जाणार हा मोठा बदल..जाणून घ्या 'या' मागचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 05:59 AM2018-04-21T05:59:53+5:302018-04-21T11:31:24+5:30
रोहित शेट्टी लवकरच आपला चित्रपट 'सिम्बा'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात मेल लीड म्हणून रणवीर सिंगचे नाव फायनल करण्यात ...
र हित शेट्टी लवकरच आपला चित्रपट 'सिम्बा'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. चित्रपटात मेल लीड म्हणून रणवीर सिंगचे नाव फायनल करण्यात आले आहे. तर काही दिवसांपूर्वी फिमेल लीड म्हणून सारा अली खानच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘सिम्बा’साठी हिरोईनचा शोध सुरू होता. यादरम्यान अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वप्रथम जान्हवी कपूरने ‘सिम्बा’ साईन केल्याची बातमी आली. नंतर इंटरनेट सेन्सेशन व मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा रंगली. मात्र बाजी मारली ती सारा अली खानने.
सारा अली खान दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या 'केदारनाथ'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र आता असे कळतेय की ती 'सिम्बा'मधून डेब्यू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिम्बाच्या मेकर्सनी ही गोष्ट लक्षात ठेवत स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात आले आहेत.
मिड-डेच्या रिपोर्टनुसार सिम्बाच्या स्क्रिप्टवर लेखक पुन्हा एकदा काम करतायेत. कारण साराचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. अमृचता सिंगचे म्हणणे आहे की रणवीर सिंगची भूमिका तिची मुलगी साराच्या भूमिकेवर भारी पडायला नको.
सूत्रांच्या माहितीनुसार रोहित शेट्टीला आपल्या नव्या चित्रपटातून महिल्यांच्या सुरक्षेबाबत आवाज उठवायचा आहे त्यामुळे साराच्या भूमिकेवर पुन्हा एकदा काम करण्यात येते आहे. सिम्बा हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र सिम्बामध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.
ALSO READ : सारा अली खानला डेब्यू करण्यापूर्वी मॉम अमृता सिंगने 'हि' गोष्ट न करण्यासाठी दिली तंबी
‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल.