फॅनसोबत रणवीरने घालवला संपूर्ण दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:38 PM2016-05-12T12:38:54+5:302016-05-12T18:33:23+5:30
सध्या रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ साठी पॅरिस येथे शूटिंग करतो आहे. तो चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो ...
ध्या रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ साठी पॅरिस येथे शूटिंग करतो आहे. तो चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. नुकतेच त्याने वाणी कपूरसोबतचे आऊटींगचे फोटो अपलोड केले आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचा चाहतावर्गही खुप वृद्धिंगत होत आहे. त्याचा बिनधास्त अॅटीट्यूड आणि स्टाईल स्टेटमेंटमुळे तो त्याच्या चाहत्यांमध्ये खुप प्रसिद्ध आहे. नुकताच तो एका क्युट फॅनसोबत पॅरिसमध्ये आढळला.
त्याने काही क्षण नव्हे तर संपूर्ण दिवस तिच्यासोबत घालवला. तो या चित्रपटात वाणी कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा निर्मितीच्या क्षेत्रात कमबॅक करतो आहे.